Salman Khan to get Rs 350 crore in 14 weeks; Not even a lifetime income

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस लवकरच नवा सिझन घून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांसाठी लवकरच बिग बॉस १५ सुरु होणार आहे. याच्या आधीच्या सिझनमप्रमाणे या सिझनमध्येही सलमान खान या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. आपल्या लोकप्रिय शोमध्ये सलमानला पाहण्यासाठी फॅन्स्ही उत्सुक आहेत. मात्र शो होण्यापूर्वीच सध्या सलमान खान चर्चेत आहे.

    मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस लवकरच नवा सिझन घून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांसाठी लवकरच बिग बॉस १५ (Bigg Boss 15) सुरु होणार आहे. याच्या आधीच्या सिझनमप्रमाणे या सिझनमध्येही सलमान खान(Salman Khan) या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. आपल्या लोकप्रिय शोमध्ये सलमानला पाहण्यासाठी फॅन्स्ही उत्सुक आहेत. मात्र शो होण्यापूर्वीच सध्या सलमान खान चर्चेत आहे.

    कारण आहे, या बिग बॉसच्या सिझन १५ साठी सलमान खान घेत असलेली फी. या 14 आठवड्यांच्या शोचे संचालन करण्यासाठी सलमान खान थोडे थोडके नाही तर ३५० कोटी रुपये घेणार असल्याची चर्चा आहे.

    सलमान खानची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच असल्याचे हे लक्षण मानले जाते आहे. आजही बॉलिवूडपटांमध्ये सलमान खान याच्या नावाभोवती मोठे वलय आहे. हेच यातून सिद्ध होते आहे.