shamak dawar mother dies

विरल भयानीने (Viral Bhayani)सोशल मीडियावर शामक दावर यांची आई पूरन दावर(Shiamak Davar's Mother Died) यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. शामक आणि त्यांच्या आईचा एक फोटोही विरलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावरच्या(Shiamak Davar’s Mother Died )आई पूरन दावर यांचं आज सकाळी निधन झालं आहे. त्या ९९ वर्षांच्या(Puran Davar Death At the Age Of 99) होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या वयामुळे गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र वाढत्या वयामुळे त्यांचं शरीर साथ देत नव्हतं.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


  विरल भयानीने सोशल मीडियावर शामक दावर यांची आई पूरन दावर यांच्या मृत्यूची बातमी दिली आहे. शामक आणि त्यांच्या आईचा एक फोटोही विरलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  शामक दावर यांची आई पूरन दावर यांच्या मृत्यूची बातमी पसरताच बॉलिवूडमधील अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.शामक दावर बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहेत. त्यांना ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील कोरिओग्राफीसाठी शामक दावर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.