
बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री सुष्मिता सेन आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबतच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.
बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री सुष्मिता सेन आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्यासोबतच्या नात्यामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ललित मोदी यांनी नुकतेच सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट करून अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले होते. रिलेशनशिपची घोषणा झाल्यापासून सुष्मिताला सतत ट्रोल केल्या जातयं. पण आता अभिनेत्रीने ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवल्याचे दिसते. व्हेकेशनमधील फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘हा बाईचा अॅटिट्यूड आहे, हो खूप चांगला आहे… आय लव्ह यू गाईज.’ पहा चाहत्यांच्या प्रतिक्रिया-