लिप-लॉक आणि इंटिमेट सीन देणाऱ्या अभिनेत्रीने आता पुन्हा दाखवली सुपरबोल्ड स्टाइल

मल्लिका खूपच हॉट आणि सुंदर दिसते. त्याचबरोबर ती अगदी फिटही दिसते. मल्लिकाचा हा अवतार पाहून कोणीही अंदाज लावू शकत नाही की ती 45 वर्षांची आहे. या वयातही तिने स्वत:ला तंदुरुस्त ठेवले आहे. इतकेच नाही तर ती आजच्या अभिनेत्रींनाही आपल्या बोल्डनेसने मात देत आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतने वर्षांपूर्वी ‘मर्डर’ चित्रपटात एक बोल्ड सीन चित्रित करून एक वेगळा बेंचमार्क सेट केला होता. इमरान हाश्मीसोबत एकापेक्षा जास्त बोल्ड आणि इंटिमेट सीन चित्रित केल्यानंतर, मल्लिका चर्चेत आली. यानंतरही मल्लिकाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले, मात्र आता ही अभिनेत्री आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहे.

    आजकाल मल्लिका चित्रपटांमधून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. अभिनेत्री आता तिचा सिझलिंग लुक चाहत्यांसोबत शेअर करत आहे. विशेष म्हणजे मल्लिका दिवसेंदिवस बोल्ड होत आहे. आता पुन्हा तिच्या नव्या स्टाइलने चाहत्यांचे होश उडाले आहेत.

    मल्लिकाचे वय 45 वर्षे आहे