‘विश्वामित्र’ अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर आला समोर, ‘तुझ्याविना’ गाण्यातून सांगणार तुटलेल्या हृदयाची कहाणी!

'तुझ्याविना' व्यक्त करणार मनातील प्रेमभावना अवधूत गुप्ते यांनी सोशल मीडियावर ‘विश्वामित्र’ या अल्बममधील दुसऱ्या गाण्याचा टिझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.