kangna ranawat trekking

कंगना राणौत कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती गिर्यारोहण करतेय. गिर्यारोहण करताना तिला एक कविता सुचली आहे.(kangana wrote a poem) या कवितेचा व्हिडिओ(poetry video) तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे.

कंगना राणौत कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती गिर्यारोहण करतेय. गिर्यारोहण करताना तिला एक कविता सुचली आहे.(kangana wrote a poem) या कवितेचा व्हिडिओ(poetry video) तिने ट्विटरवर पोस्ट केला आहे. राख असे तिने लिहिलेल्या कवितेचे(rakh poem) शीर्षक आहे. या कवितेला लाखो लाईक्स मिळत आहेत.

या कवितेच्या व्हिडीओत बर्फाच्या डोंगरावर स्वच्छंदपणे वावरताना दिसत आहे. ‘गिर्यारोहण करताना प्रेरित होऊन राख ही कविता लिहिली आहे. शक्य असेल तेव्हा हा व्हिडीओ पाहा’, असे कंगनाने ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. कविता करण्याचा कंगनाचा प्रयत्न पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.