ellen page

शस्त्रक्रिया (Operation) झाल्यानंतर पहिल्यांदाच एलियॉटने स्वत:चा एक शर्टलेस(Eliot Page First Shirtless Photo) फोटो शेअर केला आहे.

  अभिनेत्री एलन पेज(Elan Page) हिने लिंगबदल शस्त्रक्रिया(Sex Change operation) करुन पुरुष लिंग स्विकारले आहे. गेल्या वर्षी एलनने चाहत्यांना या संदर्भात माहिती दिली होती. त्यावेळी एलनने घेतेल्या निर्णयामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले. लिंग बदल केल्यावर तिने तिचे नाव बदलून एलियॉट(Eliot Page) असे देखील केले आहे. शस्त्रक्रिया (Operation) झाल्यानंतर आता पहिल्यांदाच एलियॉटने स्वत:चा एक शर्टलेस(Eliot Page First Shirtless Photo) फोटो शेअर केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by @elliotpage

  एलियॉटने पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवर शस्त्रक्रिया केल्यानंतरचा शर्टलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘शस्त्रक्रिया झाल्यानंतर पहिल्यांदाच स्विमिंग सूटमधील फोटो’ असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. एलियॉटने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

  एलन पेज ही हॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील एक  लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवर ‘एक्स मेन’, ‘इन टू द फॉरेस्ट’, ‘इन्सेप्शन’, ‘जुनो’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

  एलन गेल्या तीन-चार वर्षे एमा पोर्टनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तिने प्रेयसीसोबत लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रेयसीच्या प्रेमाखातर मी लिंग देखील बदलू शकते असे तिने फक्त म्हटले नाही तर ते खरे करुन दाखवले.