उर्फी जावेदने रेड स्लिट ड्रेस मध्ये फ्लॉन्ट केली ब्रा, ट्रोलर्स म्हणाले – धरून ठेव पडू देऊ नकोस

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी (Urfi Javed) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. उर्फी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  मुंबई : बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) आपल्या फॅशनमुळे सतत चर्चेत असते. तिची ही फॅशन अनेकांना आवडते तर काहींना नाही. पण उर्फीने तिच्या बोल्ड आणि बिंधास्त स्टाइलमुळे लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ती अलीकडेच बिग बॉस ओटीटीमध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती.

  बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर उर्फी (Urfi Javed) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. उर्फी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  उर्फीने पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केले आहेत. उर्फीने नुकतेच इंस्टाग्रामवर रेड स्लिट ड्रेस घातलेले तिचे फोटो शेअर केले आहेत. ड्रेसचा पट्टा खाली घालून आणि हाताने ड्रेस धरून ती फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘मैं रेड हूं।’ उर्फीचा हा हाय स्लिट ड्रेस तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळे अनेक जण तिला ट्रोलही करत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Urfi (@urf7i)

   

  वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच ती बिग बॉस OTT (Bigg Boss OTT) चा देखील एक भाग बनली होती परंतु ८ व्या दिवशी तिला बाहेर काढण्यात आले. याशिवाय चंद्रा नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्ना, जीजी माँ आणि दयान यांसारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. उर्फी आजकाल तिच्या लुक आणि स्टाइलमुळे चर्चेत आहे. उर्फीवर, तिच्या ड्रेस सेन्सवरही अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पण उर्फीला या सगळ्याची पर्वा नाही. उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.