urfi javed

उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर(Urfi Shared Photos On Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये निळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस (Urfi Javed Troll On social Media)घालून बसलेली दिसत आहे. फोटोत तिची पाठ दिसत आहे.

  बिग बॉस फेम उर्फी जावेद(Urfi Javed) तिच्या कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल होत असते. ती सोशल मीडियावर स्वत:चे फोटो कायम शेअर करत असते. पुन्हा एकदा उर्फी जावेद ट्रोल (Urfi Javed Troll For Backless Dress)झाली आहे.

  उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती एका रेस्टॉरंटमध्ये निळ्या रंगाचा बॅकलेस ड्रेस घालून बसलेली दिसत आहे. फोटोत तिची पाठ दिसत आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले आहे की, “मेनू खूप मजेदार होता. आणि हो माझ्या पाठीवर काही डाग आहेत. मी हा फोटो एडिट करु शकले असते पण मी असं करणार नाही. माझ्या पाठीवरच्या डागांवर, फोडांवर लेख आले आहेत. कुणाकडेही परफेक्ट शरीर, चेहरा किंवा त्वचा नसते.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Urfi (@urf7i)

  उर्फीचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. एकाने तर ‘ब्रा घालत नाही का?’असा प्रश्न विचारला आहे.