उर्फीचा नवीन व्हिडिओ! टॅापलेस होत केलं हे कृत्य…नेमकं हिला करायचं तरी ‘काय’? युझर्सचा सवाल

  मुंबई : सोशल मीडिया स्टार्स प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी अनेकदा काहीही करतात. त्यातलीच एक सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद तिच्या बोल्ड लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते. अनेकदा अंगप्रदर्शन करून ती इंटरनेटवर आग लावते. दरम्यान उर्फीने तिच्या इंस्टाग्रामवर सकाळी नाश्ता करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. यात तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून “हिला नेमकं करायचंय तरी काय?” असा प्रश्न नेटकरी विचारात आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Uorfi (@urf7i)

  उर्फी जावेदने सकाळी नाश्ता (Breakfast) करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. मात्र यात उर्फी पूर्णपणे टॉपलेस झाली असून तिने प्लेटमध्ये अन्न घेऊन त्याने आपले शरीर झाकायचा प्रयत्न केला आहे. उर्फीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच फटकारले आहे.