
मुंबई : बॉलिवूडमधील लाडकी जोडी असलेल्या विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरीना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाला आज १ वर्ष पूर्ण झालं आहे. दोघांनीही ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थान येथील एका पॅलेसमध्ये आपले कुटुंब आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छां वर्षाव केला जात आहे.
विकी कतरिनाने त्यांच्या सोशल मीडियावर लग्नाच्या फोटो सह वर्षभरातील दोघांचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram