आज शुक्रवारी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. विक्की कौशलच्या सॅम बहादूर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून तो खूपच धमाकेदार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये तुम्हाला विकीसोबत सान्या मल्होत्राचा जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार आहे.