Zee Marathi Awards, या कलाकरांनी पटकावले पुरस्कार, बघा संपूर्ण यादी!

या पुरस्कारांवर ‘माझा होशील ना’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर मग पाहूया झी मराठी पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

    झी मराठी पुरस्कार सोहळा पार पडला. (दरवर्षी प्रमाणे यंदाही झी वाहिनीवरील मालिकांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारानं सन्मानित केलं गेल.  या पुरस्कारांवर ‘माझा होशील ना’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘देवमाणूस’ या मालिकांचं वर्चस्व पाहायला मिळालं. तर मग पाहूया झी मराठी पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

    झी मराठी अवॉर्ड्स २०२०२१ – पुरस्कारांची संपूर्ण यादी

    सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – अशोक पत्की (माझा होशील ना)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री) – सुमन काकी (येऊ कशी तशी मी नांदायला)

    सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) – शशिकांत बिराजदार (माझा होशील ना)

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

     

    सर्वोत्कृष्ट भावंडं – ब्रह्मे मामा (माझा होशील ना)

    सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) – सरु आजी (देवमाणूस)

    सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) – टोण्या (देवमाणूस)

    सर्वोत्कृष्ट आई – शकू (येऊ कशी तशी मी नांदायला)

    सर्वोत्कृष्ट बाबा – दादा साळवी (येऊ कशी तशी मी नांदायला)

    सर्वोत्कृष्ट सासू – आसावरी (अग्गंबाई सासूबाई)

    सर्वोत्कृष्ट सासरे – ब्रह्मे मामा (माझा होशील ना)

    सर्वोत्कृष्ट खलनायिका – मालवीका (येऊ कशी तशी मी नांदायला)

    सर्वोत्कृष्ट खलनायक – डॉ. अजितकुमार देव (देवमाणूस)

    सर्वोत्कृष्ट सून – शुभ्रा (अग्गंबाई सासूबाई)

    एकूण पुरस्कार – १३

    माझा होशील ना – 0४

    येऊ कशी तशी मी नांदायला – 0४

    देवमाणूस – 0३

    अग्गंबाई सासूबाई – 0२

    विशेष पुरस्कार

    सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स : रेवती बोरकर (काय घडलं त्या रात्री)

    प्रभावशाली व्यक्तिरेखा : समरप्रताप जहागीरदार (पाहिले ना मी तुला)

    गोल्डन ब्यूटी : स्वीटू (येऊ कशी तशी मी नांदायला)