फॅशन ब्युटी

Controversial Mangalsutral Advertisementसब्यसाचीने मंगळसूत्र कलेक्शनची जाहिरात हटवली, मागितली जाहीर माफी
मंगळसूत्र कलेक्शनच्या(Mangalsutra Jewellery Collection) आक्षेपार्ह जाहिरातीबद्दल फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने माफी(Sabyasachi Mukherjee Apologized) मागितली असून त्याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर एक निवेदन जारी केले आहे.