coriander face pack

कोथिंबीरीमुळे (Green Coriander)अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.हिरव्या कोथिंबीरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायमिन आणि कॅरोटीन असते. या सगळ्या घटकांमुळे त्वचेसाठी कोथिंबीर(Coriander Use For Skin) उपयुक्त ठरते.

  कोथिंबीरीची पाने(Coriander Leaves) जे‌वणाची लज्जत वाढवतात. मात्र कोथिंबीर एक औषधी वनस्पती आहे, हे तुम्हाला माहिती आहे का ? कोथिंबीरीमध्ये अनेक पोषकतत्व असतात.

  कोथिंबीरीमुळे (Green Coriander)अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.हिरव्या कोथिंबीरीमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, थायमिन आणि कॅरोटीन असते. या सगळ्या घटकांमुळे त्वचेसाठी कोथिंबीर(Coriander Use For Skin) उपयुक्त ठरते.

  साहीत्य: ताजी कोथिंबीरीची पाने, एक चमचा बेसन, एक चमचा दही

  फेस पॅक बनवण्याची पद्धत
  फेस पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीरीची ताजी पाने वाटून पेस्ट बनवून घ्या. त्यात दही आणि बेसन मिक्स करा.त्यानंतर चेहऱ्यावर लावा.

  • कोथिंबीरीच्या पानांमध्ये व्हिटामिन सी असते.तसेच यात अँटी बॅक्टेरीयल, अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण आहेत.याच्या वापराने ब्लॅक हेड्स, टॅनिंग, अ‍ॅक्ने आणि पिग्मेंटेशन अशा समस्यांपासून सुटका होते.