७० वर्षाची ‘ही’ महिला तिच्या फॅशन चॅलेंजमुळे आहे चर्चेत

नुकतेच एका ७० वर्षीय महिलेने हे चॅलेंज स्वीकारले असून ती चॅलेंजमुळे इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरली आहे.

  तुम्ही जर इस्टाग्रामचे वापरकर्ते असाल तर फॅशन चॅलेंजबद्दल तुम्हाला माहिती असेलच. या चॅलेंजला वॉर्डरोब चॅलेंज असे नाव दिले आहे. नुकतेच एका ७० वर्षीय महिलेने हे चॅलेंज स्वीकारले असून ती चॅलेंजमुळे इंस्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by @mr._and_mrs._verma

  ७० वर्षीय वर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून, त्यात त्यांनी परिधान केलेल्या वेगवेळ्या पोशाखांचे व्हिडीओ एकत्रित करून टाकला आहे. या व्हिडिओला ४.९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

  या ज्येष्ठ महिलेच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडत असून त्यांच्या ‘फॅशन सेन्स’ची वाहवाह होत आहे.