corona vaccine

सरकारी आणि मोफत लशीची जाहिरात करायला अमिताभराव सज्ज आहेतच. मोफत लस आलीच नाही तर किती लोक विकत घेतील देव जाणे. पोलिओचा मोफत डोसदेखील घेण्याचा आपल्या लोकांनी कंटाळा केलेला आहे. मग विकत कोण घेतो. श्रीमंतांना लस, मध्यमवर्गीयांना एन-95 मास्क आणि गरिबांना तोंडावर रुमाल हेच शेवटी दिसून येईल. मनपाच्या निवडणुकांचे ढोल अजून वाजले नाहीत.

कोरोनाची लस (Corona Vaccine) खात्रीलायकरित्या तयार झाली की नाही हे ईश्‍वरालाच ठाऊक. पण ती बाजारात यायच्या आधीच देशात तिच्या स्टेट्सवरून हाणामारी चालू झाली आहे आणि ती वाढणार आहे. वेगवेगळय़ा कंपन्या आपापल्या लशीचे गुणगान गात आहेत. ‘लस लवकर आणा हो, नाहीतर कोरोनाची साथ ओसरून जाईल. मग तिचा काय उपयोग?’ असे विनोद व्हॉट्सअप विद्यापीठात (WhatsApp University) फिरू लागले आहेत. लस विकत मिळेल की फुकट हे अजून निश्चित नाही. बिहारच्या निवडणुका झाल्या तेव्हा एका केंद्रीय मंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते की आमचे सरकार आल्यावर बिहारमध्ये (Bihar ) सर्वांना लस फुकट मिळेल. पण आता सरकार म्हणते की सर्वांना लस लगेच देणे शक्‍य नाही. विरोधकांनी टीका सुरू केली आहे की गेली साठ वर्षे आमच्या सरकारने सर्व लशी संपूर्ण देशाला फुकट दिल्या, तुमचे सरकार मात्र लशीचे पैसे मागू बघते आहे, ‘चीन, रशिया, अमेरिका आणि आपल्या देशातही लस बनते आहे. आता अमुक देशातली लस टोचून घेणारा कम्युनिस्ट, तमुक देशातली लस टोचून घेणारा भांडवलदार, भारतीय ‘लस टोचून घेणारा देशभक्त असे वर्गीकरण अद्याप सुरू झालेले नाही.

प्रथेप्रमाणे लस बनवण्याचे कंत्राट उर्वरित दोन वॅक्सिनेटर ३० मिनिटांपर्यंत लसीचा डोस दिलेल्या व्यक्तीचे निरीक्षण करतील आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचंही काम करतील. लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. एका दिवसात जवळपास एक सेशन होईल आणि यामध्ये जवळपास १०० ते २०० लोकांना कोरोना लसीचा डोस देण्यात येईल. सरकारी कंपनीऐवजी खाजगी कंपनीला मिळाल्यावर “कर लो टीका कंबर पे’ अशी जाहिरात येऊ शकेल, ‘पण आली नाही. सरकारी आणि मोफत लशीची जाहिरात करायला अमिताभराव सज्ज आहेतच. मोफत लस आलीच नाही तर किती लोक विकत घेतील देव जाणे. पोलिओचा मोफत डोसदेखील घेण्याचा आपल्या लोकांनी कंटाळा केलेला आहे. मग विकत कोण घेतो.

श्रीमंतांना लस, मध्यमवर्गीयांना एन-95 मास्क आणि गरिबांना तोंडावर रुमाल हेच शेवटी दिसून येईल. मनपाच्या निवडणुकांचे ढोल अजून वाजले नाहीत. ते वाजले तर यंदाच्या संक्रांतीला ‘नगरसेवकपदाचे इच्छुक आपापल्या वॉर्डातील भगिनींना हळदीकुंकवाला बोलावून मास्कचे वाटप करतील. मास्कवर इच्छुक उमेदवाराचे नावदेखील छापता येई. मतदानाच्या वेळी मात्र ते मास्क लावून जाता येणार नाही. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्क्स आणि ५० वर्षांवरील त्या व्यक्‍ती ज्यांना एखादा आजार आहे.

तसेच ५० वर्षांखालील त्या व्यक्ती ज्या मधुमेह , कॅन्सर, हृदयरोग यांसारख्या आजारांनी ग्रस्त आत तसेच सरकारी किंवा खाजगी रुग्णालयांमध्ये काम करणारे डॉक्टर्स, नर्स यांसारखे हेल्थ वर्कर्सना लस देण्यात येणार आहे. फ्रंटलाइन वर्कर्स म्हणजेच, तिनही सैन्यदलांचे प्रमुख, पॅरा मिलिट्री, म्युनिसिपल वर्कर्स आणि राज्यांतील पोलिस कर्मचारी होय. लसीकरणासाठी प्रत्येकी पाच लोकांची टीम तयार करण्यात येणार आहे. यांना वॅक्सिनेटर ऑफिसर म्हटलं जाईल. पहिला वॅक्सिनेटर ऑफिसर लसीकरणाच्या ठिकाणी असेल, जो सर्व आवश्यक कागदपत्र तपासल्यानंतरच कोरोना लस घेण्यासाठी सेंटरमध्ये येण्यास परवानगी देईल.