फूड

Shocking Newsधक्कादायक! त्याने केली बिस्किटांची भजी, लोकं म्हणाले- हे तर कलियुग आलंय
अमर सिरोही यांनी हा व्हिडिओ त्यांच्या यूट्यूबवर पोस्ट केला आहे. ही बिस्किटांची भजी पाहून ते स्वतःही चकित झाले आहेत. याची विक्री आजपासूनच नाही तर या आधीही अनेकदा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.