झटपट बनवा पनीर सँडविच

साहित्य : १०० ग्राम स्लाइस पनीर तुकडे २ ब्रेड स्लाइस आमचूर पावडर १ चिमुटभर लाल तिखट १ चिमुटभर मीठ

 साहित्य :

१०० ग्राम स्लाइस पनीर तुकडे 
२  ब्रेड स्लाइस
आमचूर पावडर 
१ चिमुटभर  लाल तिखट 
१ चिमुटभर मीठ
बटर 
कृती :
   प्रमथ एका  तव्यात बटर गरम करा. मग त्यात पनीरचे तुकडे, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ टाका.
    झाकण ठेवून एक वाफ आणा.
 नंतर हे मिश्रण दोन ब्रेडच्यामध्ये भरा आणि टोस्ट करा.
 तयार आहे झटपट पनीर सँडविच. टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.