गडचिरोली

गडचिरोलीओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला चिरडले; एकाचा जागीच मृत्यू
गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली शहरात पोलीस स्टेशनसमोर एका ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना काल सायंकाळी ७. ३० च्या सुमारास घडली. दुर्गेश नंदनवार वय ३५ असे मृतकाचे नाव असून ते सुंदरम फायनान्समध्ये नोकरीला होते. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर मार्गावर रोडला लागून दुकाने असल्यामुळे पोलीस स्टेशनसमोर नेहमी गर्दी दिसून येते आणि सध्या