गॅजेट

चांगली बातमीआशिया खंडात वाढले टेलिग्रामचे सब्सक्रायबर्स, संख्या 50 कोटींच्या पार
नवी दिल्ली : मेसेंजिंग सेवा क्षेत्रातील कंपनी टेलिग्राम (Messaging service provider company Telegram) चे सब्सक्रायबर्स (Subscribers) ची संख्या आशिया खंडात 50 कोटी (50 Crores) च्या पार गेली आहे. प्रतिस्पर्धी व्हॉट्सॲपची नवीन प्रायव्हसी पॉलिसी (Privacy Policy) वरून सुरू असलेल्या वादानंतर टेलिग्रामचे युजर्स (Telegram Users) अलीकडेच काही दिवसांत वेगाने वाढले आहेत. टेलिग्रामने एका निवेदनात म्हटले आहे की,
Advertisement
Advertisement
Advertisement
