<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><urlset xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns:image="http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1" xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1 http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1/sitemap-image.xsd" xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9"><url><loc>https://www.navarashtra.com/photos/saree-styling-tips-from-pallu-to-jewellery-follow-these-tricks-for-an-elegant-look-sk-1357218.html</loc><lastmod>2026-10-15T15:03:38+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-16-5.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा &#039;या&#039; टिप्स ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-16-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडी नेसताना पदरापासून दागिन्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महत्त्वाची! आकर्षक आणि स्टायलिश दिसण्यासाठी फॉलो करा &#039;या&#039; टिप्स ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-11-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडीवर खूप हेवी वर्क असेल तर साडीचा ब्लाऊज अतिशय कमी वर्क असलेली शिवून घ्यावा. ब्लाऊज जास्त हेवी केल्यास साडीवरील लुक खूप विचित्र दिसेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-12-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडीचा रंग चमकदार आणि गडद असल्यास नेहमी कॉन्ट्रास्ट रंगाच्या ब्लाऊजची निवड करावी. यामुळे साडी आणि ब्लाऊजचा लुक हटके दिसेल. कायमच त्वचेच्या रंगानुसार साडीची निवड करावी. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-13-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडी अगदी नाजूक काठांची आणि नाजुक बुटीची असेल तर त्यावर प्लेन ब्लाऊज, मोठे कानातले, गळ्यात हेवी नेकलेस घातल्यास साडी आकर्षक दिसेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-14-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडीवर खूप हेवी वर्क नको असल्यास त्यावरील ब्लाऊज हेवी करून बनवावा. यामुळे साडीचा लुक जास्त हेवी दिसणार नाही आणि चारचौघांमध्ये उठवदार दिसाल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-15-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लठ्ठ आणि ठेंगण्या महिलांनी मोठे काठ असलेल्या साड्यांची निवड करणे टाळावे. साडीवरील दागिने आणि टिकली साडीच्या काठानुसार निवडावी. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.navarashtra.com/photos/kriti-sanon-mayyur-girotra-patola-kurta-set-photoshoot-ay-1357032.html</loc><lastmod>2026-10-15T12:28:49+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti-5.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ kirti 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पटोला प्रिंट आणि मिरर वर्कच्या मेयूर गिरोत्रा कुर्ता सेटमध्ये कृती सॅनन ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नुकतेच एक फोटोशूट केले आहे ज्यात. तिने मयूर गिरोत्रा यांनी डिझाइन केलेला एक कुर्ता सेट परिधान केला आहे. कृती सेनन परिधान केलेल्या कुर्तासेटवर &#039;पटोला&#039; शैलीतील नक्षीकाम आणि सुंदर आरशांचे काम पाहायला मिळत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या लूकमध्ये अभिनेत्रीचे डोळे खूप सुंदर दिसत आहेत, तर केस आणि लिपस्टिकने एक सौम्य आणि साधा लूक तयार केला.पटोला प्रिंटपासून ते सूक्ष्म तपशिलांपर्यंत, याच गोष्टींमुळे हा पोशाख आकर्षक दिसत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कुर्त्याच्या खालच्या कडेला (हेमलाइनवर) कवडीच्या शिंपल्यांचा वापर करून सजावट करण्यात आली होती. या सर्व घटकांचा समतोल साधत, तिने या कुर्त्यासोबत गडद जांभळ्या रंगाची, सैलसर पँट (वाइड ट्राउझर्स) परिधान केली होती.सर्वांचे लक्ष विशेषतः तिच्या ओढणीकडे (दुपट्टा) वेधले गेले. गडद रंग आणि फुलांच्या नक्षीने सजलेली ही ओढणी लाल, गुलाबी, जांभळी, निळी आणि हिरवी अशा विविध रंगांच्या छटांनी बहरलेली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या लूकमध्ये कृती सेनने गळ्यात घट्ट बसणारा चोकर परिधान केला आहे. त्याला मॅचिंग कानातले, बांगड्या आणि आयकॉनिक अंगठ्या घातल्या. दुसरीकडे, तिच्या ब्युटी लूकमध्ये काहीसा कॉन्ट्रास्ट आहे.. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/kirti-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ गुजरातची विणकाम कला असो किंवा आरशांचे नक्षीकाम, कृती सेननचा हा पेहराव हे सिद्ध करतो की, कला आणि हस्तकला आजही तितकीच समकालीन आणि फॅशनेबल असू शकतात ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.navarashtra.com/photos/sonali-nadkar-bald-girl-alopecia-confidence-inspiring-story-rv-1354882.html</loc><lastmod>2026-10-12T18:33:20+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/7-26.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Shardiya Navratri 2026:  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/7-26.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Shardiya Navratri 2026:  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/8-21.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आपल्या आजूबाजूला अशा काही बायका असतात ज्या आपल्याला जगायची नवी उमेद देतात. सोनाली नाडकर ही त्यातलीच एक आहे. तिची कहाणी ऐकली की खरच अंगावर काटा येतो.लहानपणापासूनच सोनालीला केसांची समस्या होती. तिला अलोपेशिया नावाचा आजार झाला होता. या आजारामुळे केस गळून जातात आणि परत येत नाहीत. शाळेत असतानापासूनच तिचे सगळे केस गेले होते. किती तरी औषधे केली, डॉक्टर केले, हेअर ट्रान्सप्लांटचा पण विचार केला, पण काहीच उपयोग झाला नाही. एकही उपाय कामी आला नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/7-25.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ विचार करा, शाळेत जाणारी एक लहान मुलगी आणि तिच्या डोक्यावर एक पण केस नाही. तिला किती त्रास झाला असेल. शाळेत तिची मित्रमैत्रिणी तिला चिडवायची. कोणी म्हणायचे हिला कॅन्सर झाला आहे म्हणून टक्कल पडले आहे. ते शब्द किती लागले असतील तिला. पण सोनाली रडत बसली नाही. तिने त्या सगळ्याचा धीराने सामना केला.स्वतःला जसे आहे तसे स्वीकारलेशेवटी एक दिवस सोनालीने ठरवले की आता रडायचे नाही. जसे आहे तसे स्वीकारायचे. केस नाहीत तर नाहीत, पण यामुळे मी माझे आयुष्य थांबवणार नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/6-18.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तिने हेच सत्य स्वीकारले आणि पुढे चालायला सुरुवात केली.आज लोक तिला प्रेमाने बाल्ड गर्ल म्हणतात. म्हणजे टक्कल असलेली मुलगी. तिने या नावालाच आपली ओळख बनवले आहे. ज्या गोष्टीची तिला लाज वाटायची, त्याच गोष्टीला तिने आपली ताकद बनवले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/4-25.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आता कोणाची भीती तिला वाटत नाही. अनेक मुलींसाठी प्रेरणा बनलीसोनाली फक्त स्वतःसाठी जगली नाही. तिच्यासारख्या ज्या दुसऱ्या मुली आहेत, ज्यांना केसांची समस्या आहे, त्यांना ती मदत करते. त्यांच्याशी बोलते, त्यांना धीर देते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/5-28.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनेक मुली तिला मेसेज करतात की ताई, आम्हाला पण हाच प्रॉब्लेम आहे, आम्हाला बाहेर जायची लाज वाटते. तेव्हा सोनाली त्यांना समजावते की सुंदरता केसात नसते. सुंदरता आपल्या मनात असते, आपल्या कामात असते. तिचे हे बोलणे ऐकून कित्येक मुलींना नवी हिंमत मिळाली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/2-32.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सोनालीने काही सिनेमांमध्ये काम पण केले आहे. आणि &#039;घरत गणपती&#039; या गाजलेल्या सिनेमासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम बघितले होते. म्हणजे ती अभिनेत्री तर आहेच, पण त्यासोबत एक हुशार टेक्निशियन पण आहे.खरी सुंदरता कशात असते?आपण नेहमी म्हणतो की सुंदर दिसण्यासाठी केस असले पाहिजेत, गोरेपान असले पाहिजे. पण सोनालीने हे सगळे खोटे पाडले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/3-27.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तिने दाखवून दिले की खरे सौंदर्य हे दिसण्यात नसते, तर ते बघण्याच्या दृष्टीत असते.केस नसले तरी एक मुलगी आत्मविश्वासाने जगू शकते, काम करू शकते, आणि दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनू शकते, हे सोनालीने सिद्ध केले आहे.आज सोशल मीडियावर तिचे खूप फॉलोअर्स आहेत. लोक तिच्या धाडसाचे कौतुक करतात. तिची गोष्ट आपल्याला शिकवते की आयुष्यात काही कमी असेल तर रडत बसू नका. जे आहे त्यात आनंद माना आणि पुढे जा. कारण तुमची कमजोरीच एक दिवस तुमची सगळ्यात मोठी ताकद बनू शकते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.navarashtra.com/photos/navratri-2026-stand-out-with-a-unique-look-this-navratri-check-out-beautiful-designs-of-traditional-and-modern-oxidized-earrings-sk-1353784.html</loc><lastmod>2026-10-11T12:19:31+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-11-7.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-11-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नवरात्रीत लुक दिसेल हटके! पहा पारंपरिक आणि मॉडर्न ऑक्सिडाईज कानातल्यांच्या सुंदर डिझाइन्स ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-5-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नवरात्रीमध्ये ऑक्सिडाईज दागिन्यांना खूप जास्त मागणी असते.ऑक्सिडाईज कानातले, नेकलेस, कंबरपट्टा, अंगठी इत्यादी दागिने लेहेंगा परिधान केल्यानंतर त्यावर घातले जातात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-7-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ गरबा खेळायला जाताना साधी कुर्ती घालून त्यावर ऑक्सिडाईज झुमके किंवा या डिझाईनचे मोठे कानातले घातल्यास लुक अतिशय उठावदार दिसेल आणि कान सुद्धा भरगच्च वाटतील. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-8-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नवरात्रीच्या दिवसांत रंगीबेरंगी कुर्ता, घागरा किंवा साडी नेसली जाते. त्यावर ऑक्सिडाईज दागिने घातल्यास पारंपरिक पोशाख सुद्धा आणखीनच खुलून दिसतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-9-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ऑक्सिडाईज कानातले केवळ पारंपरिक कपड्यांवरच नाहीतर इंडो-वेस्टर्न कपड्यांवरही सुंदर दिसतात. केवळ कानातलेच नाहीतर बाजारात ऑक्सिडाईज एअरकफसुद्धा उपलब्ध आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-10-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मोठ्या आकाराचा ऑक्सिडाईज कानातले कोणत्याही साध्या ड्रेस किंवा कुर्तीसोबत अतिशय सुंदर दिसतात. बाजारात अगदी ५० रुपयांपासून ते अगदी ५०० रुपयांपर्यंत ऑक्सिडाईज कानातले विकत मिळतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.navarashtra.com/photos/beautiful-bandhani-sarees-for-the-navratri-festival-check-out-the-latest-designs-for-a-traditional-yet-stylish-look-sk-1353237.html</loc><lastmod>2026-10-10T14:55:13+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-14-6.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ नवरात्री सणासाठी बांधणीच्या सुंदर साड्या! पारंपरिक आणि स्टायलिश लुकसाठी पाहा लेटेस्ट डिझाइन्स ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-14-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नवरात्री सणासाठी बांधणीच्या सुंदर साड्या! पारंपरिक आणि स्टायलिश लुकसाठी पाहा लेटेस्ट डिझाइन्स ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-8-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लाल, पिवळा, हिरवा, केशरी आणि गुलाबी यांसारख्या गडद व आकर्षक रंगांमधील बांधणी साड्या नवरात्री उत्सवात सौंदर्यात भर पाडतील. या रंगाच्या साड्या कोणत्याही रंगाच्या त्वचेवर शोभून दिसतील. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-9-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बांधणीच्या साड्या अतिशय लकीफुलक्या आणि शरीराला चापून चोपून बसणाऱ्या बसतात. त्यामुळे रेशमी किंवा जॉर्जेट बांधणी साड्यांना विशेष मागणी आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-10-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कामाच्या धावपळीमध्ये अत्यंत सुटसुटीत आणि आरामदायक साड्या नेसायला खूप जास्त आवडते. साडीच्या बॉर्डरवर किंवा पदरावर केलेले बारीक कुंदन, आरशांचे काम किंवा मिरर वर्क करून घेतले जाते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-11-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडीच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी ब्लाऊजवर मिरर वर्क किंवा मोत्याचे वर्क करून घेऊ शकता. डिझायनर ब्लाउज आणि हेवी ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान करून सुंदर लुक करू शकता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/Untitled-design-12-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बांधणी प्रिंटचे दुपट्टे आणि अनारकली कुर्तेसुद्दा तरुणाईमध्ये तितकेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे साडी नेसण्याचा कंटाळा आल्यास अनारकली कुर्तेसुद्दा घालू शकता. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.navarashtra.com/photos/abhijeet-sawant-meets-amitabh-bachchan-kaun-banega-crorepati-birthday-special-rv-1353113.html</loc><lastmod>2026-10-10T12:26:16+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/6-15.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Abhijeet Sawant Meets Amitabh Bachchan   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/6-15.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Abhijeet Sawant Meets Amitabh Bachchan   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/3-21.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नुकताच सोनी टीव्ही ने बिग बी अमिताभ बच्चन यांचा हिंदी “कोण होणार करोडपतीच्या? “ सेटवर खास वाढदिवस साजरा केला असून इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकार या खास सोहळ्यासाठी जमले होते. सेटवरच्या या खास एपिसोड शूट साठी माधुरी दिक्षीत , गायक अभिजीत सावंत यांची विशेष उपस्थिती देखील बघायला मिळाली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/4-20.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आजवर सगळ्यांनी अभिजीतच्या आवाजाची जादू अनुभवली आहे पण  हिंदी कोण होणार करोडपतीच्या ? सेटवर बिग बी च्या वाढदिवसाच्या निमित्तांने अभिजीतने खास गाण देखील गायलं. इंडियन आयडॉलचा पहिला विजेता आणि बिग बीची ही खास भेट नक्कीच अभिजीतसाठी महत्त्वपूर्ण आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/5-23.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या खास भेटी बद्दल बोलताना अभिजीत सांगतो “आपण ज्यांचे चित्रपट बघून मोठे झालो अश्या दिग्गज अमिताभजी यांना भेटणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. कोण होणार करोडपती सारख्या मंचावर जाऊन त्यांना भेटून त्यांचा वाढदिवसाच्या एपिसोड साठी गाण परफॉर्म करण हे कोणत्याही कलाकारांचं स्वप्न असत आणि मला ते करायला मिळालं हे माझं भाग्य आहे” ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/6-14.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत लवकरच नव्या शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून इंडियन आयडॉल च्या फॅन्ससाठी हा शो एक पर्वणी असल्याचं कळतंय. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.navarashtra.com/photos/sweet-potato-chaat-recipe-navratri-fasting-10-minute-snack-rv-1351951.html</loc><lastmod>2026-10-09T11:13:55+05:30</lastmod><image:image>
			        <image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/8-13.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Sweet Potato Chaat  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/8-13.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Sweet Potato Chaat  (फोटो सौजन्य- सोशलमीडिया) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/2-24.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नवरात्री काही तासांवर येऊन ठेपली आहे. या नऊ दिवसांत  घरात एकदम वेगळं वातावरण राहतं. सगळीकडे देवीचा गजर, आरती आणि उपवास धरतात. नऊ दिवसांमध्ये देवीची नऊ रुपयांची पूजा केली जाते. तसेच बरेचजण उपवास पकडतात. उपवास म्हटला की नऊ दिवस चप्पल न घालणे, मीठ न खाणे आणि फक्त उपवासाचे पदार्थ खाणे असा नियम बऱ्याच घरात पाळला जातो. याकाळात साबुदाणा, बटाटा खाऊन कंटाळा येतो आणि वजन देखील वाढते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/3-17.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मग प्रश्न पडतो की उपवासाला वेगळं आणि पोटभरीचं काय खायचं? तर त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रताळे असते. ते शरीरासाठी सर्वात चांगले, पौष्टीक आणि भरपूर एनर्जी देणारे कंदमुळ आहे.  आज आम्ही तुम्हाला रताळ्यापासून एक चटपटीत चाट कसा बनवायचा त्याची एकदम सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे बनवायला केवळ 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि साहित्य पण घरातलंच लागेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/4-16.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लागणारे साहित्य हे चाट बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही आणायची गरज नाही. 2-3 मध्यम आकाराचे रताळे,थोडंसं पाणी, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, चवीपुरतं सैंधव मीठ, म्हणजे उपवासाचं मीठ, एका लिंबाचा रस, हवी असेल तर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/5-18.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बनवण्याची पद्धत सगळ्यात आधी रताळी स्वच्छ धुऊन घ्या. त्यावर खूप माती असते त्यामुळे दोन-तीन पाण्याने धुवा. आता एका कुकरमध्ये किंवा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा आणि त्यात ही रताळी उकडायला टाका. कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा.रताळी उकडल्यानंतर ती बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. गरम असताना साल काढायला जाऊ नका, हात भाजेल. थंड झाल्यावर त्याची साल काढा आणि त्याचे छोटे-छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. खूप मोठे तुकडे करू नका, नाहीतर मसाला लागणार नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/6-10.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आता एका मोठ्या भांड्यात हे तुकडे टाका. त्यावर आमचूर पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि सैंधव मीठ टाका. हे सगळं हातानेच हलकं मिक्स करा. चमच्याने जास्त घोटू नका, नाहीतर रताळ्याचा लगदा होईल. शेवटी त्यावर एका लिंबाचा रस पिळा. लिंबामुळे या चाटला एकदम चटपटीत टेस्ट येते. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची पण टाकू शकता. वरून थोडी कोथिंबीर टाकली की झालं. तुमचं गरमागरम आणि चटपटीत रताळ्याचं चाट तयार आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2026/10/8-12.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हे चाट इतकं खास का आहे?हे फक्त उपवासासाठीच नाही तर तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता. ज्यांना डाएट करायचं आहे त्यांच्यासाठी पण हा एक हेल्दी ऑप्शन आहे. यात तेलाचा वापर अजिबात नाही, त्यामुळे वजन वाढायची भीती नाही. लहान मुलांना पण हे आवडेल.तर या नवरात्रीत तोच तो साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा हे नवीन चाट एकदा नक्की ट्राय करून बघा. घरातल्यांना पण नक्की आवडेल. ]]></image:caption></image:image></url></urlset>