गॅलरी

आज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 – वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो
देशभरात कोरोनाचे थैमान सुरु आहे. (celebrity couples celebrating their first holi)त्यामुळे अनेक जण घरी राहूनच होळी साजरी करणार आहेत. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, अभिनेत्री काजल अग्रवाल, गायिका नेहा कक्कड, अभिनेता हरमन बावेजा या सगळ्यांची यंदा पहिली होळी आहे. हे सगळे कलाकार आपल्या आयुष्याच्या जोडीदारासह आनंदात पहिली होळी साजरी करणार आहेत. लग्नानंतर पहिली होळी साजरी करणाऱ्या कलाकारांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Advertisement

दिनविशेषदिनविशेष दि. १४ एप्रिल : चिमाजी अप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्याच्या सिद्दीसाताचा पराभव केला

Daily Horoscope 14 April 2021राशी भविष्य दि. १४ एप्रिल २०२१: ‘मकर’ राशीच्या लोकांचे नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे ; जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य

Daily Horoscope 13 April 2021राशी भविष्य दि. १३ एप्रिल २०२१: ‘वृषभ’ राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात आनंद मिळेल; जाणून घ्या तुमचे आजचे राशी भविष्य

दिनविशेषदिनविशेष दि. १३ एप्रिल : गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले
Advertisement
Advertisement
