नागपूरात ऑडी कारच्या बोनेटमध्ये दहा फूट लांबीची धामण आढळून आली. रामटेक येथील योगीराज रुग्णालयाजवळ ही घटना घडली. तब्बल दोन तासानंतर तीला बाहेर काढण्यात आलं.