स्टार प्रवाहवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay karte) या मालिकेने नुकताच आठशे भागांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे ढोल ताशांच्या गजरात नाचत कलाकारांनी आपला आनंद व्यक्त केला.