देवाची आळंदी आज गजबजली, 
ओढ लागली पंढरीची.
कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून पायी वारी झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्यानं पायी वारीला परवानगी देण्यात आली असून, शासनानं सर्व निर्बंध हटवले आहेत.
Photo Credit- Akshay Paranjape
देवाची आळंदी आज गजबजली, ओढ लागली पंढरीची. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून पायी वारी झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्यानं पायी वारीला परवानगी देण्यात आली असून, शासनानं सर्व निर्बंध हटवले आहेत. Photo Credit- Akshay Paranjape

आषाढी वारी 'याचि देही याचि डोळा' अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून पायी वारी झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्यानं पायी वारीला परवानगी देण्यात आली असून, शासनानं सर्व निर्बंध हटवले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदी मध्ये पाहायला मिळाली.

   

  ऐसा आनंद झाला चित्ती,

  भेटुनिया वारकरी जातो पंढरीशी.
  संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदी मध्ये पाहायला मिळत आहे.
  Photo Credit- Akshay Paranjape

   

  देवाची आळंदी आज गजबजली,

  ओढ लागली पंढरीची.
  कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षापासून पायी वारी झाली नव्हती. मात्र, आता कोरोनाचा धोका कमी झाल्यानं पायी वारीला परवानगी देण्यात आली असून, शासनानं सर्व निर्बंध हटवले आहेत.
  Photo Credit- Akshay Paranjape

   

     

  सगुण आणि साकार,

  निर्गुण आणि निराकार,भेट घेतो त्या पांढरीरायाची.

  आषाढीची वारी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले होते.

  Photo Credit- Akshay Paranjape