‘शिवप्रताप गरुडझेप’ (Shivpratap Garudjhep) या चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते यतीन कार्येकर (Yatin Karyekar Interview) यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील काही भागाचे शूटींग आग्र्याच्या लाल किल्ल्यावर झाले आहे. त्यानिमित्ताने नवराष्ट्र प्रतिनिधीने यतीन कार्येकरांची याच किल्ल्याजवळ मुलाखत घेतली.