दीपिकाच्या प्रत्येक लूकने जिंकली चाहत्यांची मनं; कान्समध्ये झळकली मस्तानी, पाहा PHOTOS

अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) आपल्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच. सध्या तिचे कान्स चित्रपट महोत्सवातील काही सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.

  अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone) आपल्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेच. सध्या तिचे कान्स चित्रपट महोत्सवातील काही सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.
  पहिल्या दिवसापासूनत दीपिका अनोख्या अंदाजात पाहायला मिळाली.
  दीपिकाला कान्समध्ये विशोश मान मिळाला होता. ती यावर्षी जुरी म्हणून गेली होती.
  तिने रोज नवनविन लुक या सोहळ्यात पाहायला मिळत आहेत.

  सध्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
  दीपिका व्यतिरिक्त ऐश्वर्या राय, पुजा हेगडे, उर्वशी रौतेला, तमन्ना भाटीया या अभिनेत्री देखील कान्समध्ये दिसल्या.