‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार (National Film Awards 2022) जाहीर झाला आहे. त्यानंतर या चित्रपटात काम करणारी अभिनेत्र सायली संजीवने (Sayali Sanjeev) आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटातील कामाचे चीज झाले आहे. चित्रपटासाठी मी विशेष मेहनत घेतली आहे. माझ्यासाठी चित्रपट खूप स्पेशल आहे. मी हा पुरस्कार माझ्या वडिलांना समर्पित करते, असे सायलीने म्हटले आहे.