आणखी मध्ये कंगना रणौतचा आणखी एक नवीन धमाका, पोस्टरने दिला हा इशारा तेजसचे नवीन पोस्टर कंगना राणौत 2023 मध्ये चंद्रमुखी-2 मधून मोठ्या पडद्यावर परतली आहे. राघव लॉरेन्स आणि त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. दरम्यान, गांधी जयंतीच्या खास मुहूर्तावर कंगनाने तिच्या आगामी 'तेजस' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला असून एक नवीन पोस्टरही रिलीज केला आहे, ज्यामध्ये तिने हा इशारा दिला आहे.

Animal Song Jamal Kudu Out'अॅनिमल'मधील 'जमाल कुडू' हे गाणे रिलीज, धमाला मस्ती करताना दिसत आहे बॉबी देओल!
1/5

Mahaparinirvaan First Look 'महापरिनिर्वाण' दिनानिमित्ताने ‘महापरिनिर्वाण’चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला
2/5

The Archies Premier 'द आर्चीज'च्या प्रीमियरला सिनेसृष्टीचं अवतरली, शाहरुख खाननं लेकीला केलं सपोर्ट ; अगस्त्यासाठी बच्चन कुटुंबियाचीही हजेरी!
3/5
