सांगली जिल्हयातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दावा केला त्यावर बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले.