अक्षय कुमारच्या आगामी 'स्काय फोर्स' चित्रपटाची रिलिज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला. अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात वीर पहाडिया देखील दिसणार आहे, जो या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे.