महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी उलथापालथ झाल्यावर आज (३ जून २२) विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपले विचार व्यक्त केले.