amol kolhe in agra

‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अभिनेता अमोल कोल्हे (Amol Kolhe In Agra) आग्य्राला गेले होते. यावेळी आग्र्यातल्या लाल किल्ल्यासमोरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अमोल कोल्हे नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं.