अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar)अमृतकला नावाचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाच्या माध्यमातून तिने आपली नृत्यकला लोकांपर्यंत पोहोचवली. आता एक पाऊल तिने पुढे टाकलं आहे. अमृताने अमृतकला स्टुडिओजच्या (Amritkala Studios) माध्यमातून नवरात्रीच्या निमित्ताने ‘अक्कल येऊ दे’ (Akkal yeu De) हे भारुड सादर केलं आहे. पाहा त्याचाच हा व्हिडिओ.