तेजस ठाकरे यांनी राजकारणात यावं, असं आवाहन शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे (Anand Dubey) यांनी केलं आहे. या आवाहनामुळे आणखी एक ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहे.