ब्रेकअप नंतर अनन्या पांडे व्हेकेशन मुडमध्ये, बिकीनीवरील फोटो केले शेअर!

   

   

  अभिनेत्री अनन्या पांडेने फार कमी वेळात अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत आपलं नाव निर्माण केलयं, पण अनेकदा ती कोणत्या ना कोणत्या कारणाने ती सोशल मीडियावर ट्रोल होत असते.
  आता ती तिच्या लेटेस्ट बिकिनी फोटोंमुळे चर्चेत आली आहे, पण पुन्हा एकदा तिला ट्रोल केलं जातयं.

   

   

  अनन्याने स्काय ब्लू आणि पिंक कलरच्या बिकिनीमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

   

  अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या बातम्यांनंतर अनन्याका या बोल्ड अवतारात दिसत आहे.

   

  अनन्याने स्टुडंट ऑफ द इयर २ मधून हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. एक स्टार किड असण्यासोबतच अभिनेत्री म्हणूनही अनन्याने चित्रपटसृष्टीत छाप सोडली आहे.

   

  अनन्या आगामी काळात विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांच्या बॅड न्यूज या चित्रपटात छोटी भूमिका करताना दिसणार आहे.