aangnewadi photos

कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या (Anganewadi Jatra 2023) यात्रेला सुरुवात झाली आहे. मालवण तालुक्यात मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत ‘भराडी देवी’ विराजमान आहे. या आंगणेवाडीच्या जत्रेचे हे काही खास फोटो. ( फोटोग्राफर -स्वप्नील शिंदे)

    aangewadi pic

    aangewadi

    crowd at angewadi

    mithai stall

    sindur stall

    stall at angewadi

    aangewadi news