बापलेकाचं अव्यक्त प्रेम दर्शवणारं ॲनिमल चित्रपटाचं नवं गाणं रिलीज, पापा मेरी जान गाणं एकदा ऐकाचं!

अॅनिमल चित्रपटाचं नवं गाणं पापा मेरी जान रिलिज झालं आहे. या गाण्यात रणबिर कपूर आणि अनिल कपूरवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात बापलेकाच्या अव्यक्त प्रेमाची झलक दिसते.