अ‍ॅनिमलचा धमाकेदार ट्रेलर रिलिज, यापुर्वी न पाहिलेला अवतारात रणबीर कपूरला बघून चाहते बेभान!

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरशिवाय अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी यांच्यासह अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.