येवल्यातील कलाकार संतोष राऊळ(Santosh Raul) याने दसऱ्यानिमित्त (Dasara) आपट्याच्या पानावर छगन भुजबळांची प्रतिमा (Chhagan Bhujbal Painting On Leaf) साकारली आहे. भुजबळांचं चित्र त्याने कसं साकारलं ते पाहा या व्हिडिओमध्ये.