a k singh painting exhibition

वरळीच्या (Worli) नेहरू सेंटरमध्ये ( Nehru Center) भारतीय वायू दलातील माजी विंग कमांडर असित कुमार सिंग (Asit Kumar Singh) यांच्या चित्रांचं प्रदर्शन (Painting Exhibition) सुरु आहे. या प्रदर्शनामध्ये वॉटर कलरने साकारलेली ३५ लँडस्केप पेंटीग्स आहेत. नेहरू सेंटरमध्ये २५ ऑक्टोबरपासून सुरु झालेले हे प्रदर्शन ३१ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० या वेळेत रसिकांना अनुभवता येणार आहे.

    a k singh painting

    सिंग यांनी ही काढलेली ही चित्र निसर्ग सौंदर्य दाख‌वणारी आहेत.

    वेगवेगळ्या प्रदेशात केलेल्या भ्रमंतीचं प्रतिबिंब सिंग यांच्या चित्रांमध्ये दिसत आहे.

    painting या चित्रांमधले रंग डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत.

    भारतातल्या भौगोलिक परिस्थितीचे दर्शन या चित्रांमधून घडते.

    water colour paintingचित्रांमध्ये अनेक गोष्टी बारकाईने टिपण्यात आल्या आहेत.