‘बडे मियाँ छोटे मियाँ’चं मस्त मलंग झूम गाणं रिलीज, ऐकून तुम्हाही थिरकायला लागणार!

'मस्त मलंग झूम' रिलीज झाला आहे. नुसते बोल मस्त आहेत असे नाही तर गाणेही मस्त आहे. ते अरिजित सिंगने गायले आहे. याशिवाय विशाल मिश्रा आणि निकिता गांधी यांनीही यात आवाज दिला आहे.