1/7
करिनाच्या ४० वाढदिवसानिमित्त बनविण्यात आलेला हा केक. या केकवर करिनासाठी Fabulous@ 40 असे लिहीले आहे.

2/7
करिनाने वाढदिवसाच्या दिवशी फुग्यांनी केलेल्या सजावटीचा फोटो शेअर केला आहे.

3/7
करिनाने आपला वाढदिवस आई वडिल आणि बहिणीसोबत साजरा  केला.

4/7
सैफ अली खान देखील करिनाच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी आवर्जून उपस्थित होता.

5/7
करिनाच्या वाढदिवसासाठी खास कबाब बनविण्यात आले होते.

6/7
बर्थ डे गर्लने वाढदिवसाचेे प्रत्येक  अपडेट चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केले.

7/7
करिश्मा कपूरनेही आपल्या लाडक्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.