1/8
दरवर्षी अभिनेता अनिल कपूरची पत्नी सुनीता करवा चौथची पूजा आपल्या घरी आयोजित करते. यंदाही सुनीताने आपल्या घरी ही पूजा आयोजित केली होती. या पूजेसाठी अनेक बॉलिवूड सेलेब्जनी हजेरी लावली होती. त्याचा एक व्हीडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

2/8
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज यांनी करवा चौथ पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

3/8
बॉलिवूडची मस्त गर्ल रवीना टंडन हिने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपला पती अनिल थडानीसाठी करता चौथचे व्रत केले आहे. यावेळी तिने चांगली तयारी केली होती. रवीनाने सोशल मिडियावर करवा चौथ लूकचा सेल्वी शेअर केली आहे.

4/8
5/8
अभिनेत्री बिपाशा बासूनेही करण सिंह ग्रोव्हरसोबत करवा चौथ साजरा केला. बिपाशाने करणसोबतची छायाचित्रे शेअर केली आहे. छायाचित्रे शेअर करत बिपाशाने लिहिले आहे की, मी मनापासून करवाचौथ साजरा करत आहे.

6/8
दिव्या खोसला कुमारने करवाचौथमधील तिच्या लूकची छायाचित्रे शेअर केली आहेत. दिव्याने फोटो शेअर करताना लिहिले आहे की, करवाचौथ स्वॅग, तिने गुलाबी रांगाचा सूट, सिंदूर आणि मागणीतील गॉगल घातल्याचे दिसत आहे.

7/8
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिने नुकतेच रोहनप्रीतशी लग्न केले. लग्नानंतर नेहाचा हा पहिला करवा चौथ होता. या खास प्रसंगी नेहाने रोहनप्रीतसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

8/8
प्रिन्सने त्याच्या पत्नीसोबत करवा चौथ साजरा करतानाचा फोटो शेअर केला आहे. त्याने असे लिहिले आहे की, युविका चौधरी माझ्याकडे शब्द नाहीत की माझे तुझ्यावर किती प्रेम आहे. तसेच आपण यापूर्वी घालवलेला वेळ कदाचित यापूर्वी घालवला नसेल. तसेच प्रिन्सने हे करवाचौथ त्याची पत्नी युवीकासाठी केले असल्याचे प्रिन्सने सांगितेल आहे.