1/7
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच रक्षाबंधन आणि फ्रेंडशिप डे दोन्ही एकापाठोपाठ एक आले आहेत. अशातच मित्र किंवा बहिणीला काय 
गिफ्ट द्यावं या विवंचनेत तुम्ही असाल तर टेक प्रॉडक्ट्स आणि ऑप्शन्सवरही एकदा लक्ष द्या कोरोना विषाणूमुळे अधिकाधिक लोकं घरीच 
आहेत, अशातच फिटनेस बँड्सपासून ते इयरबड्सपर्यंत चांगलं गिफ्ट हाही ऑप्शन असू शकतो.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच रक्षाबंधन आणि फ्रेंडशिप डे दोन्ही एकापाठोपाठ एक आले आहेत. अशातच मित्र किंवा बहिणीला काय गिफ्ट द्यावं या विवंचनेत तुम्ही असाल तर टेक प्रॉडक्ट्स आणि ऑप्शन्सवरही एकदा लक्ष द्या कोरोना विषाणूमुळे अधिकाधिक लोकं घरीच आहेत, अशातच फिटनेस बँड्सपासून ते इयरबड्सपर्यंत चांगलं गिफ्ट हाही ऑप्शन असू शकतो.
2/7
झोपण्यापासून ते हार्टरेटही मॉनिटर करणारे स्मार्ट फिटनेस बँडही चांगलं गिफ्ट ऑप्शन असू शकतो. ऑनर, शाओमी, रियलमी आणि 
नॉइस सारखे ब्रँड्स 2000 रुपयांहून कमी किंमतीत असे बँड्स उपलब्ध आहेत आणि आता तर हे स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही मिरवता येतात. कमी बजेटमध्ये हे गॅजेट खूपच कामाचे फीचर्स ऑफर करत आहेत.
झोपण्यापासून ते हार्टरेटही मॉनिटर करणारे स्मार्ट फिटनेस बँडही चांगलं गिफ्ट ऑप्शन असू शकतो. ऑनर, शाओमी, रियलमी आणि नॉइस सारखे ब्रँड्स 2000 रुपयांहून कमी किंमतीत असे बँड्स उपलब्ध आहेत आणि आता तर हे स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही मिरवता येतात. कमी बजेटमध्ये हे गॅजेट खूपच कामाचे फीचर्स ऑफर करत आहेत.
3/7
फोनची बॅटरी संपल्यानंतर आणि काही महत्त्वाचं काम करत असाल तर पावर बँक सर्वांनाच आठवते. हे आता आवश्यक गॅजेट्सपैकीच एक झालं आहे. याच कारणामुळे दमदार पावरबँक 20,000mAh पर्यंतच्या कॅपेसिटीसह खूपच कमी किंमतीत खरेदी करता येतील आणि यात अनेक चार्जिंग ऑप्शन्सही येतात.

4/7
इयर बड्सचा नवा ट्रेंड वर्ष २०२० मध्ये सुरू झाला आहे आणि अधिकाधिक प्रिमियम स्मार्टफोन्समध्ये 3.5mm हेडफोन जॅक मिळत नाही. अशातच वायरलेस इयरफोन्स किंवा बड्सही गिफ्ट देता येऊ शकतात. अनेक ब्रँड्स 1,000 रुपयांपासून ते 2,000 रुपयांदरम्यान बड्स आणि ब्लूटूथ इयरफोन्स ऑफर करत आहेत.

5/7
कोरोना विषाणूपासून होणाऱ्या संक्रमणाच्या सद्यस्थितीत गॅजेट्सचं डिसइन्फेक्ट असणंही खूप आवश्यक आहे. युव्ही लाइटच्या मदतीने 
गॅजेटचे बॅक्टेरिया आणि व्हायरसला मारणारे स्टेरलायझरही एक चांगलं गिफ्ट असू शकतं. हे काही मिनिटांतच फोन आणि बाकी गॅजेट्सला डिसइन्फेक्ट आणि क्लीन करतो आणि कमी किंमतीत विकतही मिळते.
कोरोना विषाणूपासून होणाऱ्या संक्रमणाच्या सद्यस्थितीत गॅजेट्सचं डिसइन्फेक्ट असणंही खूप आवश्यक आहे. युव्ही लाइटच्या मदतीने गॅजेटचे बॅक्टेरिया आणि व्हायरसला मारणारे स्टेरलायझरही एक चांगलं गिफ्ट असू शकतं. हे काही मिनिटांतच फोन आणि बाकी गॅजेट्सला डिसइन्फेक्ट आणि क्लीन करतो आणि कमी किंमतीत विकतही मिळते.
6/7
7/7
तुम्ही जर संगीतप्रेमी असाल आणि तुमच्याकडे जर दमदार स्पीकर्स नसतील तर मजा येत नाही. फोनला  ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करून 
गाण्याचा मनमुराद आनंद घेता येईल. गिफ्ट देण्यासाठी नेहमीच हा एक उत्तम ऑप्शन असतो. JBL, शाओमी, Boat आणि फिलिप्स सारखे ब्रँड्स खूपच कमी किंमतीत आणि पावरफुल स्पीकर ऑफर करतात.
तुम्ही जर संगीतप्रेमी असाल आणि तुमच्याकडे जर दमदार स्पीकर्स नसतील तर मजा येत नाही. फोनला ब्लूटूथ स्पीकर कनेक्ट करून गाण्याचा मनमुराद आनंद घेता येईल. गिफ्ट देण्यासाठी नेहमीच हा एक उत्तम ऑप्शन असतो. JBL, शाओमी, Boat आणि फिलिप्स सारखे ब्रँड्स खूपच कमी किंमतीत आणि पावरफुल स्पीकर ऑफर करतात.