बिग बॉस मराठीच्या घरात साजरी होणार भाऊबीज

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये सगळे सदस्य उत्साहाने दिवाळी साजरी करत आहेत. आज बिग बॉसच्या घरामध्ये भाऊबीज(Bhaubeej In Bigg Boss Marathi House) साजरी होणार आहे. पाहा फोटो.

    diwali bigg boss

    यशश्री आणि समृद्धी योगेशला भाऊ मानतात. त्यामुळे त्या उत्साहाने भाऊबीज साजरी करताना दिसतील.

    yogesh samruddhi

    बिग बॉस मराठीच्या घरात सगळे सण खास पद्धतीने साजरे केले जात आहेत.

    bahubeep pic

    नवरात्र आणि दिवाळीही बिग बॉसच्या घरात उत्तम पद्धतीने साजरी करण्यात आली.

    bigg boss bhaubeej celebration

    या सणांच्या सेलिब्रेशनमुळे बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सणांचा माहोल घरातच अनुभवता येत आहे.

    bigg boss update

    दिवाळीनिमित्त नुकत्याच अमृता फडणवीस बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना भेटून गेल्या.

    bhaubeej photos new

    आता आज बिग बॉसच्या घरात भाऊबीज साजरी होताना दिसणार आहे. आज रात्री १० वाजता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना हा भाग पाहता येईल.

    bhaubeej colors marathi