विदर्भात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त (Kojagiri Paurnima 2022) मोठ्या प्रमाणावर भुलाबाईचा उत्सव (Bhulabai Festival) साजरा केला जातो. पौर्णिमेला माहेरवाशिण भुलाबाई म्हणजेच पार्वती आणि भुलोजी म्हणजेच भगवान शंकर आणि संगतीला बाल गणेश यांची पूजा केली जाते. याप्रसंगी खास गाणीदेखील म्हटली जातात.