1/7
जेव्हा आपण सर्वजण २०२० ला आपल्या पध्दतीने जबाब देण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा सुपरस्टार सलमान खान न कुरकुरता त्याला सामोरा गेला आणि निरोप घेण्याची वेळ आली असताना मास्टरस्ट्रोक खेळला! त्याच्या फार्ममध्ये लॉकडाऊन असलेला हा बिग बॉसचा मोठा होस्ट सलमान खान याने गोष्टी तशाच सोडून द्यायला नकार दिला आहे.

2/7
3/7
सलमान खान त्याच्या आवडत्या छंदात रमलेला दिसला होता, पेंटिंग करताना. संपूर्ण देशी शैलीत घराबाहेर जेवण बनवणे खूपच मनोरंजक होते. एवढेच नाही तर, या सुपरस्टारला त्याच्या शेतात काम करताना, हिरव्यागार शेतात भाताची रोपे लावताना सुध्दा पाहिले आहे.

4/7
२०२०च्या सलमानच्या जबाबात धर्मादाय देणग्यांचाही समावेश आहे. त्याने, त्याच्या मित्रांसह, आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांसह, अन्नधान्याची पाकिटे ट्रक मध्ये व बैलगाडीमध्ये भरून त्याच्या फार्महाऊसच्या शेजारी असणाऱ्या खेड्यांमध्ये त्याचे वाटप केले आहे, कारण अनेकांनी रोजगार गमावला होता व त्यांच्याकडे पैसे नव्हते.

5/7
6/7
डाबर दंत रक्षक आयुर्वेदिक पेस्टने पॉवर्ड केलेल्या बिग बॉसची अजून एक रोमांचक १४ वी आवृत्ती प्रेझेंट केलेली आहे एमपीएलने, आणि तो सुरू होत आहे ३ ऑक्टोबर २०२० पासून आणि प्रसारित होणार आहे.

7/7
 प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री १०:३० वाजता आणि शनिवार-रविवारी रात्री ९:०० वाजता फक्त कलर्स वर. आणि हे एपिसोड टेलिव्हिजनच्या आधी पहा वूट सिलेक्ट वर.