बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi Season 4) चौथा सीझन सुरु झाला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये १६ सदस्य सहभागी झाले आहेत. पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात वाद झाला आहे. अपूर्वा आणि प्रसादमध्ये मत देण्यावरून वाद झाला आहे.